अग्रीम पीक विम्याचा दुसरा टप्पा 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, तुम्हाला मिळणार का पिक विमा? | Agrim Pik Vima

खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती व अशा स्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याचे वाटप केलेले होते परंतु असे काही शेतकरी आहेत की ज्यांना अग्रीम पीक विमा सुद्धा मिळालेला नव्हता व अशा शेतकऱ्यांना अंतिम पिक पाहणी अहवालानंतर पिक विमा देण्यात येणार होता व अग्रीम पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

 

फेब्रुवारी महिन्यामध्ये पडताळणी पूर्ण झालेली होती व त्यानंतर राज्यातील एक लाख 11 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर, 76 कोटी 27 लाख रुपये एवढा अग्रीम पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. व ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आगरीन पीक विम्याचा टप्पा पडलेला आहे अशा शेतकऱ्यांना बँके अंतर्गत मेसेज सुद्धा पाठवले जात आहे त्यामुळे तुम्हाला पिक विमा मिळाला का हे सुद्धा तुम्ही चेक करा.

 

अग्रीम पीक विम्याच्या टप्प्यामध्ये कोणत्या व किती तालुक्यांचा समावेश आहे, आपण जाणून घेऊयात, धारूर, आष्टी, बीड, आंबेजोगाई, देवराई, मालगाव, केज, परळी, पाटोदा, वडवणी, शिरूर, अशा तालुक्यांचा समावेश असून शेतकऱ्यांना निधी वितरित केला जात आहे.

सोलर पॅनल योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना मिळणार फ्री मध्ये सोलार पॅनल, आत्ताच अर्ज करा