अतिवृष्टी नुकसान भरपाई चे वाटप सुरू, तुमच्या खात्यात आले का पैसे?, बघा संपूर्ण माहिती | Ativrushti Nukasan Bharpai

खरीप हंगाम 2023 मध्ये जून ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची परिस्थिती निर्माण झालेली होती व अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई ला सामोरे जावे लागले.

 

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप करणे चालू झालेले आहे त्यामुळे तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातील असाल तर तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही हे चेक करावे. यामध्ये आचारसंहिता लागलेली असताना नुकसान भरपाईच्या निधी वितरणात कोणतेही प्रकारची अडचण येणार नाही.

 

आचार संहिता लागण्यापूर्वीची नुकसान भरपाई समिती करण्यात आलेली असल्याने आता शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित केला जात आहे. त्यामुळे तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात असाल तर आज ना उद्या तुमच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या पैशाचे वाटप केले जाईल व याचा फायदा चांगल्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

 

संबंधित अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या निधीमधून शेतकरी आपल्या पिकाची झालेली नुकसान भरपाई भरून काढू शकतो व आर्थिक स्थैर्य सुद्धा शेतकऱ्याला लावण्यास मदत होऊ शकते.

गॅस सिलेंडरवर 300 रू सबसिडी मिळणे सुरू, सबसिडी मिळवण्यासाठी लगेच हे काम करा