महिलांना ड्रोन दीदी योजने अंतर्गत 8 लाख रु अनुदान, असा करा अर्ज | Drone Didi Yojana

देशामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत महिलांसाठी राबविण्यात येत असलेली एक उत्तम योजना म्हणजेच ड्रोन दीदी योजना होय. या योजनेअंतर्गत महिलेला रोजगार उपलब्ध होतो एक प्रकारची नोकरी मिळू शकते व यासाठी ड्रोन बाबतचे संपूर्ण प्रशिक्षण महिलेला दिले जाते.

 

ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलेला ड्रोन उडवण्याबाबतचे प्रशिक्षण, ड्रोन ची निगा राखणे, डेटा विश्लेषण अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्रशिक्षण ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना दिले जाते व त्यानंतर, शेतीतील फवारणी याबाबतची सुद्धा प्रशिक्षण दिली जाते व पंधरा दिवस ड्रोन चे प्रशिक्षण अशाप्रकारे दिले जाते.

 

महिलेला मिळणार 15 हजारांचा पगार

 

पंधरा गावाचा एक क्लस्टर मिळवून त्यातून महिलेची निवड केली जाते व डीबीटी अंतर्गत महिलेच्या खात्यावर पंधरा हजार रुपयांची रक्कम सुद्धा जमा केली जाते. लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 17 ते 37 वर्षा दरम्यानचे असावे, भारतीय महिलेला लाभ घेता येणार आहे त्यामुळे योजनेअंतर्गत लाभ घेणारी महिला भारतीय असावी.

व्यवसाय चालू करण्यासाठी मिळेल 25 लाखापर्यंतचे कर्ज , आत्ताच आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा