दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 90 कोटींचे दूध अनुदान जमा | Dudh Anudan

राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण राज्य शासनाने अंतर्गत प्रतिलिटर प्रमाणे पाच रुपये अनुदान दुधावर दिले जाणार आहे व हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल. 90 कोटींचे दूध अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्याची तयारी केली जात आहे.

 

परंतु यामध्ये दूध अनुदान मिळवण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्राण्यांच्या टॅग्ज व अनुवंशिकतेची माहिती भरावी, परंतु अशी माहिती भरली नाही अशा दूध उत्पादकांना मात्र याचा फायदा मिळणार नाही आहे, राज्याचे दुग्ध व विकास मुख्यमंत्री तुकाराम मुंढे यांच्या अंतर्गत ही योजना चालू करण्यात आलेली आहे.

 

कोणत्या विभागाला किती अनुदान मिळणार?

 

अमरावती विभागाला मिळणारे अनुदान,1 लाख 1 हजार

पुणे विभागाला मिळणारे अनुदान, 95 कोटी रु

नाशिक विभागाला मिळणारे अनुदान, 62 कोटी रु

काेकण विभागाला मिळणारे अनुदान, 7 हजार

नागपूर विभागाला मिळणारे अनुदान, 4.7 दशलक्ष

औरंगाबाद विभागाला मिळणारे अनुदान, 8 कोटी रु

 

अशाप्रकारे विभागाला अनुदान दिली जाणार आहे तसेच प्रकल्प निहाय निधी सुद्धा हा वेगळा दिला जाईल म्हणजेच आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल.

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये महिना, आत्ताच अर्ज करा