उन्हाळी पिकांची ई पिक पाहणी केलीत का? ई पिक पाहणी सुरू, लगेच हा ॲप डाऊनलोड करा | E Pik Pahani

अनेक शेतकरी पिक विमा काढतात व अशावेळी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे असते व उन्हाळी पिकांची इ पीक पाहणी कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी होते व अशाच उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी म्हणजे उन्हाळी पिकांची ई पीक पाहणी चालू झालेली आहे.

 

शेतकऱ्यांना वर्षातून जवळपास तीन वेळा ई पीक पाहणी पाहणी करावी लागते ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतलेली आहेत अशा ठिकाणी गरजेचे आहे कारण आता ई पिक पाहणी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही त्यामुळे सर्वप्रथम अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे.खरीप हंगाम रब्बी हंगाम उन्हाळी हंगाम या तीन हंगामामध्ये ई पीक पाहणी केली जाते व ई पीक पाहणी करण्यासाठी ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे.

 

ई पीक पाहनी साठी हा ॲप डाऊनलोड करा

 

उन्हाळी ई पीक पाहणी करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर ओपन करावा, त्यामध्ये ई पीक पाहणी व्हर्जन- 2 हे डाऊनलोड करा, ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी भाषा निवडावी तसेच, त्यानंतर विभाग निवडावा लागणार आहे, मोबाईल क्रमांकाचा इतर संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे व अशाप्रकारे तुम्हाला शेतकऱ्यांना लॉगिन करून घ्यायचे आहे त्यानंतर पिकाची माहिती नोंदवा मध्ये जाऊन, आपल्या पिकाची संपूर्ण माहिती नोंदवावी लागणार आहे किती क्षेत्र कोणत्या पीकाणी व्यापलेले आहे अशी संपूर्ण माहिती भरा त्यानंतर त्या पिकाचा शेवटी फोटो काढावा व अपलोड करावा त्यानंतर तुमची ई पीक पाहणी पूर्ण होईल.

 

सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60 हजार रुपये