यांना मिळणार मोफत ई रिक्षा, यादी बघा ऑनलाईन पद्धतीने | E Riksha 

मोफत इ रिक्षा दिली जाणार आहे तसेच ज्या लाभार्थ्यांना इ रिक्षा मिळणार अशांची ऑनलाईन पद्धतीने यादी अपलोड करण्यात आलेली असून तुम्ही जर मोफत ही रिक्षासाठी पूर्वी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला रिक्षा मिळणार का हे बघण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून यादी डाऊनलोड करावी लागणार आहे.

 

मोफत इ रिक्षा योजनेसाठी अर्ज जानेवारीमध्ये चालू करण्यात आलेले होते, व त्या तारखानदरम्यानच्या अपंग नागरिकांनी अर्ज केलेले होते अशांना आता रिक्षा दिली जाणार आहे ही रिक्षा ही अपंग नागरिकांना दिली जाणार असून जे नागरिक शंभर टक्के अपंग असेल अशांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

 

मोफत ई रिक्षा लाभार्थी यादी

 

मोफत इ रिक्षा लाभार्थ्यांची यादी बघण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बघावी लागणार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे त्यानंतर सी बेनिफिशरी लिस्ट हे ऑप्शन निवडा.

 

नंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल तुमचा जो विभाग असेल तो दिलेल्या लिस्ट मधून सिलेक्ट करा त्यानंतर जिल्हा निवडा.

 

त्यानंतर तुम्हाला व्ह्यू बटनावर क्लिक करावे लागणार आहे. न्यू बटन वर क्लिक केल्यानंतर थोडी प्रतीक्षा करून थोड्याच वेळात यादी प्रत्यक्ष येईल.

 

तुम्ही मोफत ई रिक्षा साठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही जर पात्र असाल तर त्यामध्ये तुमचे नाव देखील दाखवले जाईल.

 

जर तुम्हाला योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर पुन्हा एकदा एप्रिल महिन्यामध्ये अर्ज चालू केले जाणार आहे त्यामुळे तुम्ही अपंग असला तर तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

या कारणामुळे पीक विमा काढलेले 18 हजार 540 शेतकरी अपात्र