देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या घरकुल योजना राबवल्या जातात सर्वसामान्य गरिब नागरिकांना पक्के घर मिळावे या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना अवलंबविल्या जातात, तसेच महाराष्ट्र राज्यांमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत.
परंतु आतापर्यंत तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळाला नसेल तर पक्के घर मिळाले नसेल तर तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी घरबसल्या प्रयत्न करता येणार आहे तसेच घरकुल योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही अडचणी भासत असेल तर त्या अडचणीची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला हेल्पलाइन नंबर वर कॉल करून समस्येचे निराकरण करता येईल.
खालील हेल्पलाइन नंबर वर कॉल करता येणार आहे कॉल करून तुम्ही घरकुल योजनेअंतर्गत नाव असून सुद्धा लाभ मिळालेला नसेल अथवा इतर काही अडचणी असल्यास लाभ मिळवायचा असल्यास कॉल करून अडचणींचे निराकरण करू शकणार आहात.
ग्रामीण हेल्पलाईन नंबर 1800116446
टोल फ्री क्रमांक 1800118111
शहरी हेल्पलाईन नंबर 1800113377
शहरी हेल्पलाईन 1800116163
अशाप्रकारे वरील प्रमाणे हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी मिळणार, त्यासाठी महत्वाची बातमी