हरभरा दरात तेजी, विविध बाजार समितीतील आजचे हरभरा दर | Harabhara Dar

राज्यामध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते व जवळपास आतापर्यंत हरभऱ्याची काढणी संपत आलेली आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढताना दिसते तर हरभऱ्याची आवक काय चालू आहे तसेच हरभऱ्याच्या दरात थोड्या प्रमाणात तेजी आल्याचे दिसते त्यामुळे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर काय तसेच हरभऱ्याची आवक सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

विविध बाजार समितीतील हरभरा दर

 

मलकापूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळालेला दर 5440 रुपये एवढा होता तर सरासरी दर 5250 रुपये एवढा बघायला मिळाला तर बाजार समितीतील हरभरा दराची आवक 1620 क्विंटल एवढी होती. दिग्रस येथील बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळालेला दर, 5400 रुपये होता तर सरासरी दर 5375 रुपये एवढा बघायला मिळाला तर आवक 60 क्विंटल एवढी होती.

 

सोलापूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळालेला दर 5630 रुपये एवढा होता तर सरासरी दर 5500 एवढा बघायला मिळाला तर बाजार समितीतील आवक 66 क्विंटल होती, वनी बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळालेला दर 5380 रुपये एवढा होता, तर सरासरी दर 5 हजार 200 एवढा मिळाला. तर हरभऱ्याची आवक 3200 क्विंटल एवढी होती.

 

पुणे बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 7300 दर मिळाला, सरासरी दर 6 हजार 750 रुपये एवढा होता, हरभऱ्याची आवक 45 क्विंटल एवढी होती, अशा प्रकारे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळालेला सरासरी दर व बाजार समितीतील हरभऱ्याची आवक ही वरील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

व्यवसाय चालू करण्यासाठी मिळणार 15 लाखांचे कर्ज, बघा संपूर्ण माहिती