मागील आठवड्याचा विचार केला असता विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने शेती पिकांना फटका बसलेला होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गहू हरभरा यासारख्या रब्बी पिकांचा बसलेला होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गहू हरभरा यासारख्या रब्बी पिकांचा समावेश आहे, अशातच पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीवर बसलेला आहे कारण पुन्हा जर पावसाने हजेरी लावली तसेच गारपीटी सारखी परिस्थिती निर्माण झाली तर मात्र शेतकऱ्यांचे हाती आलेली पीके सुद्धा निघून जाण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केलेली होती असे शेतकऱ्यांसाठी ही खात्री घेणारी बातमी असून खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी, मागील काही दिवसांमध्ये सुद्धा उत्तर भागामध्ये पाऊस झालेला होता तसेच पूर्व भागात पावसाचा फटका बघायला मिळाला.
या भागात पावसाची शक्यता
देशाच्या उत्तरे कडील भागांमध्ये तीन ते चार दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांनी पिकांची खबरदारी घ्यावी तसेच काढणीला आलेली पिके यांची सुद्धा खबरदारी घ्यावी. जम्मू कश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, लडाख, हिमाचल प्रदेश, मुझफ्फराबाद, अरुणाचल,सिक्कीम या भागात पावसाची शक्यता आहे
कापसाच्या दर वाढीस सुरुवात, या बाजार समितीत कापसाला उच्चांक दर