राज्याच्या या भागात पावसाची शक्यता, विदर्भ व मराठवाड्यातील या जिल्ह्यांत जास्त पावसाचा अंदाज | Havaman Andaj 

हवामान विभागा अंतर्गत एक नवीन हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे व त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना चिंता देणारी एक बातमी असून राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाअंतर्गत वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे एक प्रकारचा सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने राज्यात वर्तवलेला आहे.

 

सध्याच्या स्थितीमध्ये विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाची शक्यता तसेच सोमवारपासून राज्यातील विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे.

 

26 तारखेला या जिल्ह्यात पावसाची शक्यता

 

यवतमाळ, वर्धा, भंडारा, वर्धा, नागपूर, नांदेड,अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क रहावे तसेच 27 तारखेला विदर्भ व मराठवाड्याच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाअंतर्गत व्यक्त करण्यात आलेला आहे.

 

रब्बी हंगामातील पिके काढणीवर येऊन पोहोचलेली आहे व अशा स्थितीमध्ये काढणीवर आलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे कारण अनेक शेतकऱ्यांनी पिकाची काढणी केली नाही त्यामुळे शेतातच या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो अशा स्थिती शेतकऱ्यांनी शेती पिकाची काळजी घ्यावी.

नैसर्गिक आपत्तीने बाधीत झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी,106 कोटी 64 लाख एवढा निधी वितरित करण्यास मान्यता