अनेक नागरिकांना काही कारणास्तव अगदी वेळेवर कर्जाची आवश्यकता भासते अशावेळी वेळेवर कर्ज मिळणे कठीण होते परंतु अशी वेळ जर तुमच्यावर आलेली असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही लोन स्यांगशन करू शकणार आहात. इतर बँके मध्ये जर तुम्ही गेले असता पर्सनल लोन काढण्याकरता मोठ्या प्रमाणात अटी ठेवल्या जातात त्या पूर्ण करता करता मोठा कालावधी जातो व नंतर कुठे लोन मिळते परंतु तुम्ही जर, आयडीबीआय बँकेच्या मार्फत पर्सनल लोन काढू इच्छित असाल तर तुम्हाला जास्त चौकशी न करता अगदी दहा मिनिटांमध्ये लोन स्यांगशन केले जाईल.
अनेक कारणास्तव व्यक्तिगत लोन घेतले जाते त्यामुळे तुमचे कोणतेही कारण असो म्हणजे वैयक्तिक लोन घेण्यासाठी तुमची कोणतीही कारण असले तरी अगदी कमी प्रक्रिया पूर्ण करून अगदी सहज विद्यार्थ्यांना लोन उपलब्ध होईल, आयडीबीआय बँकेचा इंटरेस्ट 13.59% चालू होतो. व या कर्जाची परतफेड व्यक्तीला पाच वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेमध्ये करावी लागते.
आयडीबीआय बँकेच्या मार्फत पर्सनल लोन करिता दोन लाख 50 हजार पासून ते पाच लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. व इंटरेस्टसह याची परतफेड बँकेमध्ये ग्राहकाला पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अर्थातच साठ महिन्याच्या कालावधीत करावी लागते. लोन घेत असताना ग्राहकाचा सिविल स्कोर 750 असणे गरजेचे आहे. तसेच काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा जमा करावी लागणार आहे.
लोन साठी अप्लाय करण्याकरिता बँक आयडी असणे आवश्यक असून लोन घेत असताना तुमचे महिन्याचे उत्पन्न पंधरा हजार किंवा त्यापेक्षा जास्त असावे. तसेच तुम्हाला खाजगी अथवा सरकारी नोकरी असावी. 21 ते 60 वर्षा दरम्यानच्या व्यक्तीला वैयक्तिक कर्जासाठी अप्लाय करता येणार आहे. अशाप्रकारे आयडीबीआय बँकेमधून तुम्हाला अगदी काही मिनिटांमध्ये लोन मिळणार आहे.
पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेअंतर्गत मिळणार 4 लाखाचे 8 लाख, म्हणजेच दुप्पट पैसे