बँक खात्यात पैसे नसताना सुद्धा 10 हजार काढता येणार, बघा संपूर्ण माहिती | Jan Dhan Yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात योजना चालू केलेल्या आहे व त्या योजनांचा मुख्य उद्देश सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा मिळवणे व आथिर्क स्थैर्य प्राप्त करून देणे हा आहे व त्यातीलच एक योजना जी सर्वसामान्यांच्या अत्यंत फायदेशीर आहे ती योजना म्हणजे प्रधानमंत्री जन धन योजना होय. या योजनेअंतर्गत काय फायदा सर्वसामान्यांना मिळू शकतो हे आपण जाणून घेऊया खालील प्रमाणे.

 

जन धन अकाउंट मोठ्या प्रमाणात नागरिकांनी काढलेले आहे व जनधन योजनेअंतर्गत तब्बल 51 कोटी नागरिक बँक प्रणालीशी जोडले गेलेले असून, सरकारी योजनांमधून आलेले पैसे जनधन खात्यामध्ये पाठवले जाते, विविध प्रकारे सुविधा मोठ्या प्रमाणात जनधन योजनेअंतर्गत ग्राहकांना पुरवल्या जातात व त्यातीलच एक उत्तम सुविधा म्हणजेच ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे या अंतर्गत मोठ्या प्रमाणात ग्राहकांना फायदा होतो.

 

ओव्हरड्राफ्ट अंतर्गत ग्राहकांची वयोमर्यादा 65 वर्षे एवढी करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या खात्यामध्ये एक रुपयाही नसताना, ओव्हरड्राफ्ट 10 हजार रुपये काढता येणार आहे. तसेच पूर्वी ही सुविधा पाच हजार रुपये पर्यंतची होती परंतु आता दहा हजार रुपये एवढी करण्यात आलेली आहे.

पीव्हीसी पाईप अनुदान योजने अंतर्गत मिळणार 30 हजारांचे अनुदान, आत्ताच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा