देशामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते अशा स्थितीमध्ये खरीप हंगाम संपलेला आहे व शेतकरी नागरणीच्या तयारीला लागलेले आहे, काही भागांमध्ये अगदी लवकर कापसाची लागवड केली जाते, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना बियाण्याच्या किंमती माहिती असायला हव्या, केंद्रीय कृषी मंत्रालयाने खरीप हंगाम 2024 च्या कापुस बियाण्याच्या किमती जाहीर केलेल्या आहे.
खरीप हंगामा 2024 साठी बियाण्याची किमान किरकोळ किंमत म्हणजे एमआरपी बोल गार्ड 1 कापूस बियाण्याकरिता देण्यात आलेली किंमत 864 रुपये पॅकेट प्रमाणे असेल. बोल गार्ड 2 साठी 635 रुपये एवढी किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागणार आहे.
बोल गार्ड च्या किमती हंगाम 2023-24 करिता पाच टक्क्यांनी वाढवण्यात आलेल्या होत्या, बोल गार्ड 2 बियाण्याची किंमत 853 रुपये एवढी होती. तर आता 2020-25 खरिप हंगामासाठी बोलगार्ड 1 ची किंमत 864 रुपये असेल, तर बोलगार्ड 2 साठी 635 रुपये एवढे जर निश्चित करण्यात आलेले आहे.
अशाप्रकारे खरीप हंगाम 2024 साठीच्या कापूस बियाण्याच्या किमती जाहीर झालेल्या आहे व त्या किमतीनुसार शेतकऱ्यांनी शेतीवरील खर्चाचे नियंत्रण करावे तसेच बियाण्याच्या किमती सुद्धा शेतकऱ्यांना जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे असणार आहे.
बाळंतवीडा किट मध्ये मिळणार, खारीक पासुन काजू-बदाम पर्यंतच्या वस्तु, आत्ताच अर्ज करा