महाराष्ट्र राज्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना भाजप व शिवसेना या काळामध्ये राबवली गेली होती व त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली होती. ज्या शेतकऱ्यांची पिक कर्जे असेल अशा शेतकऱ्यांची पीक कर्जे माफ केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
अंतर्गत शेतकऱ्यांची दीड लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी करण्यात आलेली होती, परंतु योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा सहा लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नव्हता व अशा कारणांनी शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची नाराजी निर्माण झालेली असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांची होती.
व कर्जमाफीचा निर्णय याबाबत एक मोठ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे व त्यामध्ये एक प्रकारचा निर्णय घेण्यात येऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. अशा शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळेल.6 लाख 55 हजार शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार आहे.