अनेकांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असतो परंतु व्यवसाय चालू करण्यासाठी पुरेसे भांडवल नसल्याने गरीब नागरिकांना आपला व्यवसाय चालू करण्याची इच्छा सोडून द्यावी लागते अशा परिस्थितीमध्ये शासना अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यातीलच एक योजना म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत व्यवसाय चालू करण्यासाठी तरुणांना पंधरा लाखांचे कर्ज दिले जातील.
तसेच गटाला सुद्धा योजनेअंतर्गत कर्ज दिल्या जाते व गटाला देण्यात येणारे कर्ज हे तब्बल पन्नास लाखापर्यंतचे असते. तसेच तरुणांना देण्यात येणारे कर्ज मुख्यतः बिनव्याजी असणार आहे त्यामुळे व्याजाचे टेन्शन तरुणांना नसेल आपला व्यवसाय चालू केल्यानंतर न्यूज करण्याची परतफेड सुद्धा मला करता येणार आहे.
अशाप्रकारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत राज्यातील तरुणांना व्यवसाय चालू करण्यासाठी पंधरा लाखापर्यंतचे कर्ज दिले जातील याचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे, सध्याच्या स्थितीमध्ये यवतमाळ या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे तसेच त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड , टीसी, जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला कशा प्रकारची विविध कागदपत्रे लागतील.
पीव्हीसी पाईप अनुदान योजने अंतर्गत मिळणार 30 हजारांचे अनुदान, आत्ताच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा