लखपती दीदी योजनेतून मिळणार महिलांना पाच लाख रुपये, काय आहे ही योजना? | Lakhpati Didi Yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत लाल किल्ल्यावर लखपती दीदी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलेला लखपती करण्याचा उद्देश पुढे ठेवण्यात आलेला आहे म्हणजेच योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित असलेल्या महिलेला पाच लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते व त्या पाच लाखांचा उपयोग करून महिला आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकते व वार्षिक एक लाख रुपयांची रक्कम कमी होऊ शकते व स्वतः लखपती दीदी बनू शकणार आहे.

 

पूर्वी लखपदी दीदी योजनेचे उद्दिष्ट 2 कोटी होते परंतु आता मात्र अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये लखपदी दिदी योजने अंतर्गत तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्टे पुढे ठेवण्यात आलेले आहे. आतापर्यंत लखपती दीदी योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी महिला लखपती दीदी बनलेल्या आहेत.

 

लखपती दीदी योजनेअंतर्गत केवळ पाच लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते परंतु यासोबतच महिलांना व्यवसाय करण्याच्या टिप्स सुद्धा दिल्या जाणार आहेत तसेच विविध प्रकारच्या व्यवसायासंबंधीची माहिती सुद्धा या योजनेअंतर्गत दिले जाईल व त्यामधून महिला व्यवसायाची निवड करून चालू करू शकते.

 

योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी महिला बचत गटाशी जोडलेली असणे गरजेचे आहे बचत गटा व्यतिरिक्त इतर महिलेला योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे बचत गटातील महिला योजने अंतर्गत लाभ घेऊ शकणार आहे. तसेच 1.5 लाखापर्यंतचे कर्जमुक्त आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते.

गॅस सिलेंडरवर 300 रू सबसिडी मिळणे सुरू, सबसिडी मिळवण्यासाठी लगेच हे काम करा