LPG सिलेंडर मिळणार 600 रुपयांना, बघा काय आहे बातमी? | LPG cylinder

सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी कारण सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर अगदी स्वस्थ दरामध्ये उपलब्ध होणार आहे येणारा काळ आगामी लोकसभा निवडणुकीचा असल्याने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे, एवढेच नव्हे तर गॅस सिलेंडर अगदी सहाशे रुपयांना सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहे.

 

महिला दिनाच्या निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये शंभर रुपयांची कपात करण्यात आलेली होती व त्यामुळे महिलांना एक प्रकारचा आर्थिक दिलासा मिळालेला असून या बातमीमुळे अजूनही आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

शंभर रुपये एवढी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आलेली असल्याने एक हजार ऐवजी 900 रुपये सर्वसामान्यांना मोजावी लागत आहे परंतु आता गॅस सिलेंडर अगदी 600 रुपयांना परवडणार आहे कारण, 900 रुपयांमध्ये गॅस सिलेंडरची खरेदी केल्यानंतर ग्राहकाच्या खात्यामध्ये 300 रुपये एवढी सबसिडी जमा केली जाईल व त्यामुळे ग्राहकाला अगदी सहाशे रुपयांमध्ये सिलेंडर उपलब्ध होईल. त्याचा लाभ उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना होईल.

अतिवृष्टी नुकसान भरपाई चे वाटप सुरू, तुमच्या खात्यात आले का पैसे?, बघा संपूर्ण माहिती