या शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 कोटी 22 लाखांची रक्कम जमा होण्यास सुरुवात | Madat Jahir

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कारण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे भाजीपाला पिकाचे तसेच फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.

 

शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील 14 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे व ती मदती 3 कोटी 22 लाखांची असून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे वितरण करणे चालू झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रक्कम मिळवायची असल्यास केवायसी करणे गरजेचे आहे.

 

2707 शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असून शेतकऱ्यांनी मदत मिळविण्यासाठी लवकरात लवकर KYC करने गरजेचे आहे, त्यामूळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

तुमच्या नावावर शासनाकडून रेशन किती येते? रेशन दुकानदार किती देतो?तुम्हाला किती रेशन मिळायला पाहिजे? याची माहिती पाहा