हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून यावर्षी दक्षिण अंदमानमध्ये लवकर मान्सून दाखल होणार असल्याची माहिती पूर्वी देण्यात आलेली होती व त्यानुसार देशामध्ये सुद्धा मान्सून लवकर येईल असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला होता व हा अंदाज आता खरा ठरताना दिसतो कारन येत्या 48 तासांमध्ये मान्सून अंदमान निकोबार मध्ये पोहोचणार आहे. अशा प्रकारचा अंदाज हनुमान शास्त्र विभागाच्या माध्यमातून म्हणजेच वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेतीची मशागत केली नसेल अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मशागतीची तयारी करून ठेवावी लागली.
मोठ्या प्रमाणात शेतकरी मशागतीच्या कामाला लागलेले असून 50 टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झालेली आहे. कोणत्या शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावी कारण यावर्षी मानसून लवकरच येणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणारा असून, कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन यामुळे मान्सून लवकर पोहोचू शकतो.
याच मान्सूनचा प्रभाव म्हणून राज्यातील विविध भागांमध्ये 24 मे पर्यंत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे व त्यानुसार राज्यातील, अकोला, धाराशिव, गोंदिया अकोला, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड, अमरावती या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. अशाप्रकारे यावर्षी मान्सूनची वाटचाल लवकर येताना दिसते.
फक्त दहा मिनिटात अर्ज करून ही बँक देणार 4 लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक लोन