मोफत झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन करिता या तारखे पर्यंत अर्ज करा, असा करा अर्ज | Mofat Shiali Xerox Machine

राज्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या बघायची झाल्यास मोठ्या प्रमाणात आहे व अशा संख्येला कमी करायचे असल्यास विविध प्रकारच्या योजना राबवून नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रयत्न केले जाते अशाच प्रकारे तसेच शिलाई मशीन दिली जाणार आहे, त्याकरिता अर्ज करावा लागणार आहे तसेच कोणते नागरिक व महिला यासाठी अर्ज करू शकणार कोणाला लाभ दिला जाणार हे खालील प्रमाणे बघूया.

 

योजनेअंतर्गत मोफत झेरॉक्स मशीन वर शिलाई मशीन मिळवायची असेल तर ही योजना फक्त मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांसाठी व महिलांसाठी असेल, खुल्या प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. दिव्यांग व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे गरजेच आहे ती खालील प्रमाणे.

 

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पॅन कार्ड
  • ग्रामसभेचा ठराव
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला

 

अर्ज प्रकिया

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये जावे, त्या ठिकाणी मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चा अर्ज घ्यावा. त्यानंतर अर्जामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरावी तसेच वरील दिलेली संपूर्ण आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत जोडून समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे अर्ज जमा करावा. अशाप्रकारे मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चालला घेता येणार आहे. 31 मार्च 2024 या कालावधीपर्यंत अर्ज करावा लागणार.

अधिक माहिती साठी येथे बघा