निराधारांसाठी राज्यांमध्ये मोठ्या प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात त्यातीलच एक योजना म्हणजे वृद्ध विधवा निराधारांची पगार, गुढीपाडव्यानिमित्त म्हणजेच गुढीपाडव्याच्या आधीच वृद्ध विधवा निराधार यांची पगार दिली जाणार आहे कारण गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची पगार अडकून होती व त्यामुळे एकूण तीन महिन्याची पगार आता एकदाच मिळणार आहे, अर्थातच एका महिन्याला 1500 रुपये प्रमाणे वृद्ध विधवा निराधार यांना पगार दिला जातो. व तीन महिन्याचे मिळून चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे.
तसेच निराधारांना दर महिन्याला पेन्शन थकत असल्यामुळे मोठी अडचण भासत आहे परंतु गुढीपाडव्याच्या सणा निमित्त मोठी रक्कम मिळत असल्याने निराधार मध्ये एक प्रकारचे आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे तसेच जर तुम्हाला योजनेअंतर्गत नवीन लाभ घ्यायचा असेल तर राज्यांमध्ये विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये तुम्ही अर्ज करून लाभ घेऊ शकणार आहात.
निराधार व्यक्तींसाठी विधवा पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना अशा योजना राबविल्या जातात योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी 65 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
या रेशन कार्डधारकांना मिळणार रेशन ऐवजी 9 हजार रुपये, बघा तुम्हाला मिळणार का?