या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी जाहीर, हेक्टरी 8000 पर्यंत मदत, यादीत नाव पहा | Nuksan Bharpae 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, नुकसान भरपाई ची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले होते अशा नुकसनाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती अतिवृष्टी यामुळे नुकसान होत असते व अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक प्रकारचा आर्थिक लाभ प्राप्त व्हावा याकरिता शासनांतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते.

 

1. नुकसान भरपाई यादी 2024

 

नुकसान भरपाई यादी 2024 जाहीर करण्यात आलेली आहे व यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना अर्थातच लवकरात लवकर नुकसान भरपाई सुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळे नुकसान भरपाई बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार.

 

2. या जिल्ह्याची यादी जाहीर

 

यवतमाळ जिल्ह्याची नुकसान भरपाई यादी जाहीर झालेली असून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यादी सुद्धा बघा यादी चेक करून त्यामध्ये आपले नाव असल्यास लवकरच नुकसान भरपाईचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येतील.

 

3. मदत किती मिळणार?

 

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संबंधित पिकाच्या नुकसानुसार हेक्टरी तेरा हजार रुपये पर्यंत मदत देण्यात येईल, त्यामुळे यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हेक्टरी 13000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई ची मदत देण्यात येईल व नुकसान भरपाईचा निधी थेट बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल.

 

आजचे कापुस बाजार भाव

 

4. यादी कशी पहायची?

 

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची यादी बघायची असल्यास खालील दिलेल्या लिंक वरून यादी डाऊनलोड करता येऊ शकते व ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये असेल अशांना नुकसान भरपाई साठी पात्र ठरवण्यात आलेले आहे.

 

नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा