अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर, या जिल्ह्याची यादी आली! | Nuksan Bharpai KYC List

शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक नैसर्गिक संकट ओढवलेले असते, अशा स्थितीमध्ये शासनांतर्गत शेतकऱ्यांना एक प्रकारच आर्थिक मदत अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या स्वरूपात देण्यात येते, तसेच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पिक विमाचा लाभ घेतात पिक विमा उतरवल्यानंतर व शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येतो त्यामुळे एक प्रकारचा आर्थिक लाभ व स्थैर्य शेतकऱ्यांना प्राप्त होते. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण केलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चा लाभ मिळणार नाही.

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी वितरित केला जात आहे. तसेच जिल्ह्यांच्या याद्या सुद्धा प्रकाशित केल्या गेलेल्या आहे. आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली असे वाटते कारण शेतकऱ्याचे खरोखरच नुकसान झालेले असते परंतु त्यासाठी काही अटी व शर्ती सुद्धा शासनाने ठेवलेल्या असतात त्याचे पालन शेतकऱ्यांनी वेळोवेळी घेणे आवश्यक असते.

 

या जिल्ह्याची प्रलंबित अतिवृष्टी यादी जाहीर

 

जे शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई मधून वंचित राहिलेले होते अशा शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे, यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशांचा समावेश आहे त्यामुळे यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव असल्यास सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, यवतमाळ जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई मधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रकाशित झालेली असून त्या यादीमध्ये त्या शेतकऱ्यांचे नाव असेल शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधाराप्रमानिकरण करून घेणे गरजेचे आहे.

 

प्रलंबित यादीत नाव असल्यास हे काम करा

 

यवतमाळ जिल्ह्याच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव असेल परंतु त्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही तर अश्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित राहावे लागेल, अशा प्रकारच्या याद्या संपूर्ण जिल्ह्याच्या प्रकाशित केल्या जातील, यवतमाळ जिल्ह्याची यादी प्रकाशित झालेली आहे त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नाव असेल शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून अधिवृष्टी नुकसान भरपाई चा लाभ घ्यावा. 

पी एम किसान योजना 16 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार? येथे पहा अपडेट

प्रलंबित अतीवृष्टी नुकसान भरपाई यादी कुठे पहावी?

 

आधार प्रामाणिकरण न केलेल्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये असेल जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातील असाल तर यवतमाळ जिल्ह्यातील प्रलंबित अतीवृष्टी नुकसान भरपाई ची यादी खाली दिलेली आहे त्यावरून आपण आपले नाव तपासू शकता.

प्रलंबित अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी या ठिकाणी पहा