शासन अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यातीलच वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये दिले जाते त्यामुळे तुम्हाला योजना अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे त्यावरून तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता, तसेच वैयक्तिक शौचालयाकरिता 12 हजार रुपये रोख रक्कम सुद्धा मिळवता येऊ शकते.
वैयक्तिक शौचालय योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज नागरिकांना भासणार आहे त्यामुळे खालील प्रमाणे काही आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेली असून अर्ज करायचा असल्यास ते कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध असावी.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
अर्ज प्रक्रिया
नागरिकांना अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल वेबसाईटवर जाण्यासाठी वरील प्रमाणे लिंक देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करून विचारलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी लागणार आहे संपूर्ण माहिती योग्य असेच आवश्यक कागदपत्रे सुद्धा सोबत जोडणे गरजेचे असेल, अर्ज भरल्यानंतर सबमिट करावा.
कुक्कुट पालन योजना अंतर्गत 2 लाख पर्यंत सबसिडी, असा करा कुकुट पालनासाठी अर्ज