खरीप हंगाम 2022 मधील पीक विमा रक्कम धाराशिव जिल्ह्याला मिळणार आहे कारण शेतकऱ्यांना ही रक्कम मिळवण्यासाठी दोन वर्षाची प्रतीक्षा करावी लागलेली आहे परंतु अखेर आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपत आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील. 54727 शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे.
व 54727 शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 कोटींचा पिक विमा जमा केला जात आहे व यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद मावेनासा झालेला आहे, परंतु धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण मंडळांना लाभ मिळणार का हा मोठा प्रश्न आहे याचे मुख्य उत्तर म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील सहा मंडळांना पिक विक वीम्याचा लाभ मिळेल त्यामध्ये अनाळा, सावरगाव, सलगरा, पाडोळी, सोनारी, मोहा या सहा मंडळातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार.
ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरित केली जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करावी लागेल त्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तशांनी लवकरात लवकर केवायसी करावी व केवायसी केल्या नंतर शेतकऱ्यांना पीक मिळण्याचा लाभ दिला जाईल.
शंभर रुपयांत जमिनीची वाटणी करण्याची कायदेशीर पद्धत, 100रू जमीन नावावर करा हा अर्ज करून