शिलाई मशीन, पिको फॉल मशीन सह पीठ गिरणी साठी 85 टक्के अनुदान मिळणार, 2897 अर्ज आत्ता पर्यंत जमा | pith girani anudan

नागरिकांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करता यावा त्याकरिता विविध प्रकारच्या योजनांद्वारे एक प्रकारचे आर्थिक स्थैर्यप्रदान करण्यात येत असते, तसेच बेरोजगार तरुणांना ची व तरुणींचा विचार करायचा झाल्यास त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते त्यामध्ये शिलाई मशीन पिको फॉल मशीन त्यासह पीठ गिरणी 85 टक्के अनुदानावर देण्यात येते.

 

या संपूर्ण योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रियेची तारीख काढण्यात आलेली होती व ती तारीख आता संपलेली आहे व आतापर्यंत योजनांचा लाभ घेण्यासाठी 2897 एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत. तसेच यांपैकी लाभार्थ्याची निवड करण्यात येईल. लाभार्थ्याची निवड प्रक्रिया तसेच कागदपत्रांची छाननी चालू झालेली आहे.

 

अकोला, बुलढाणा, वाशिम येथील जिल्ह्यांमधून अर्ज मागविण्यात आलेले होते, व त्यापैकी 320 अर्ज चार योजनांसाठी निवडले जाते. त्यामध्ये शिलाई मशीन योजना, पिको फॉल मशीन,काटेरी तार, पीठ गिरणी अशा प्रकारच्या योजनांसाठी अर्ज निवडण्यात येतील.

 

अशाप्रकारे पीठ गिरणी तसेच पिको फॉल मशीन व त्याबरोबर शिलाई मशीन अशा योजनांचा लाभ महिलांना मिळाल्यास महिला आपला स्वतःचा रोजगार उपलब्ध करू शकतील व इतरांना सुद्धा रोजगाराच्या संधी देऊ शकणार आहे.

 

अरे बापरे! शिलाई मशीन सह झेरॉक्स मशीन मिळणार 100 टक्के अनुदानावर , या तारखेपर्यंत अर्ज करा