महिलांसाठी भन्नाट योजना! या महिलांना मिळणार पीठ गिरणी व शिलाई मशीन, या ठिकाणी कर्ज करा | Pith Girani Shilai Mashin Yojana

महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी, महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात, महिला व बालकल्याण विभागांतर्गत राज्यांमध्ये पीठ गिरणी योजना शिलाई मशीन योजना 90 टक्के अनुदानावर राबवली जाते, व महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत महिलांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे संबंधित शेवटच्या तारखेपर्यंत महिलांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.

 

पिठाची गिरणी करिता अपंग महिलांना अर्ज करता येणार आहे, करणारी महिला आहे ग्रामीण भागातील रहिवासी असणे गरजेचे आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिला योजनेचा लाभ योग्य प्रकारे घेऊ शकतात त्यामुळे यासाठी सर्वप्रथम अर्ज प्रक्रिया पूर्ण करून त्याच महिलांची निवड झाली तर 90 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी व शिलाई मशीन योजनेचा महिलांना घेता येईल.

 

अर्ज प्रक्रिया:

ज्या महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिलांनी अर्ज करण्यासाठी संबंधित अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा अर्जाचा नमुना डाऊनलोड केल्यानंतर त्यातील हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी याची प्रत तुम्हाला जिल्हा परिषद बुलढाना येथे जमा करावयाची आहे. योजनेमधील लाभार्थी महिलेची वयोमर्यादेची अट ठरवण्यात आलेली आहे. महिलेचे वय 17 ते 45 या वयोगटातील असावे.अर्जाचा नमुना डाऊनलोड केल्यानंतर संबंधित आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडून संबंधित कार्यालयामध्ये जमा करावी.

 

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

वयाचा दाखला

रेशन कार्ड

बँक पासबुक

महिला अपंग/विधवा असल्यास प्रमापत्र

वीज बिलाची प्रत

या योजने अंतर्गत पात्रता जाणून घेण्यासाठी तसेच अर्ज पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे तसेच विचारले गेलेले संपूर्ण माहिती योग्य प्रकारे द्यावी, आवश्यक कागदपत्रे जोडावी व अर्ज जमा करावा. 22 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे.