या 12 कोटी शेतकऱ्यांना मिळणार फायदा, 2 हजार रुपयांच्या हप्त्या बाबत गुड न्युज | PM Kisan Yojana Installment Update

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पी एम किसान योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाते, वर्षातून एकूण तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा केली जात असून प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात त्यामुळे आता पीएम किसान चा पुढील हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे.

 

पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 16 व्या हप्त्याचे वितरण केले गेलेले आहे त्यामुळे सतरावा हप्ता शेतकऱ्यांना जर या पेरणीच्या काळामध्ये मिळाला तर शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक मदत होऊ शकते तसेच पी एम किसान योजनेचा हा हप्ता देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 

पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वितरित केला जाणार अशा प्रकारची शक्यता वारंवार वर्तवली जात आहे तसेच हा हप्ता, 20 जून किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाऊ शकतो. परंतु शासनाच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या हप्ता वितरणाबाबत माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे सतरावा हप्ता जेव्हा वितरित करायचा असेल अशावेळी तारीख जाहीर केली जाईल व त्या जाहीर तारखेनुसार डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता वितरीत केला जाणार आहे.

 

खाद्यतेलांच्या किमतीत एवढ्या रुपयांची घसरण, बघा खाद्य तेलाचे नवीन दर