पीव्हीसी पाईप अनुदान योजने अंतर्गत मिळणार 30 हजारांचे अनुदान, आत्ताच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा | PVC pipes

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, पीव्हीसी पाईप अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 30 हजार रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाते, व याच योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, कारण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये विहिरी पासून ते पाईप लाईन पर्यंतच्या योजना आहे,

 

ज्यांना पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागेल व ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया कशी पूर्ण करावी लागणार, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ही संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

 

राज्यामध्ये पीव्हीसी पाईप योजना ही एकच नव्हे तर विहीर योजना सुद्धा राबवली जाते तसेच, विहिरीसाठी 2 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान सुद्धा शेतकऱ्याला दिले जाते, जुन्या विहिरीची दुरुस्ती करायची असल्यास 50 हजारांची अनुदान, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण त्यासाठी एक लाख एवढे अनुदान दिले जाते.

 

पीव्हीसी पाईप अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे पहा