रेशन कार्ड धारकांना मिळणार या दिवशी आठ वस्तू, तुम्हाला मिळणार का बघा संपूर्ण माहिती | Resion Card

राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण रेशन कार्डधारकांना आता एकूण आठ वस्तूंचे वाटप केले जाणार आहे, राज्य शासना अंतर्गत आनंदाचा शिधा चालू करण्यात आलेला आहे म्हणजेच राज्यातील मुख्य सणा निमित्त रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांमध्ये काही वस्तूंचे वाटप करण्यात येते व त्यातच त्या वस्तूंचा लाभ सर्व सामान्यांना मिळाल्याने त्यांना थोड्या प्रकारचे स्थैर्य मिळण्यास मदत होते.

 

त्यामुळे येणारा सण हा गुढीपाडवा व आंबेडकर जयंतीचा असणार आहे त्यामुळे या निमित्त रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप केव्हा केले जाणार हे जाणून घेऊया तसेच कोणाला आनंदाचा शिधा मिळणार आहे कोणते रेशन कार्ड धारक यासाठी पात्र ठरणार आहे ही संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

 

राज्यातील रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये लागणार आहेत त्यामध्ये 1 कोटी 69 लाख रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येईल. आनंदाचा शिधा बीपीएल रेशन कार्डधारकांना तसेच अंतोदय रेशन कार्ड धारकांना दिला जाणार.

 

आनंदाचा शिधा मध्ये मिळणार या वस्तू

 

तेल, मीठ, साखर, रवा, चना डाळ, डिटर्जंट, साबण, तसेच गहू व तांदूळ अशा प्रकारच्या वस्तूंचे वाटप रेशन कार्डधारकांना केले जाईल त्यामुळे गुढीपाडवा व आंबेडकर जयंतीनिमित्त रेशन कार्डधारकांमध्ये आनंदाचे वातावरण असेल.

मोफत झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन करिता या तारखे पर्यंत अर्ज करा, असा करा अर्ज