विहिरीसाठी मिळणार 4 लाख अनुदान, पात्रता व कागदपत्रे | Vihir Anudan 

शेती करत असताना मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते व त्यातील एक संकट म्हणजे दुष्काळाचे संकट होय, शेतकऱ्यांना शेती करत असताना पाण्याची उपलब्धता असावी लागते पाण्याचे स्त्रोत विविध प्रकारे आहे त्यातील मुख्य स्त्रोत हा शेतकऱ्यांसाठीचा विहिरीचा आहे त्यामुळे शेतीमध्ये विहिर मिळावी याकरिता शेतकरी अत्यंत मनापासून प्रयत्न करतात व अशा शेतकऱ्यांना आता चार लाख रुपये विहिरीसाठीचे अनुदान देण्यात येणार आहे.

कोणताही हंगाम असला तरी सुद्धा पाण्याची उपलब्धता असणे गरजेचे आहे त्यामुळे शासना अंतर्गत विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात त्यातीलच एक योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेली विहीर अनुदान योजना आहे.

 

योजनेअंतर्गत असलेली पात्रता

 

योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ घेता येतो.

ज्यांचे जमिनीचे क्षेत्र पाच एकरापेक्षा जास्त नाही अशांना लाभ घेता येईल

नियमानुसार सध्याच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताच्या पाचशे मीटर आत नवीन विहिरी खोदल्या पाहिजे प्रतिबंधीत. त्यामुळे सध्याचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत परिसरात सिंचन विहिरींना परवानगी नाही.

लाभार्थी जॉब कार्डधारक असावा.

योजनेचा अर्ज करणे बंधनकारक.

संबंधित आवश्यक कागदपत्रे

7/12 ऑनलाइन उतारा

8-अ ऑनलाइन उतारा

जॉब कार्डची प्रत

 

तुरीचे भाव वाढण्याची शक्यता त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विकावी की नाही?