मिस्तरी कामगारांना मिळणार 3 लाख रुपये, शासनाची भन्नाट योजना | Vishvakarma Yojana

देशांमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे पण या योजनेअंतर्गत कामगारांना म्हणजेच विविध प्रकारचे काम करणाऱ्या कामगारांना लाभ दिला जाणार आहे त्या मध्ये मिस्तरी कामगारांना सुद्धा लाभ दिला जाणार आहे देशामध्ये मोठ्या प्रमाणात मिस्तरी काम करतात बांधकामाचे काम करतात परंतु त्यांना जर आर्थिक सहाय्याची गरज पडली तर मात्र इतर ठिकाणी न जाता पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन लाख रुपये त्यांना दिले जाईल.

 

विश्वकर्मा योजना फक्त मिस्त्री काम करणाऱ्या नागरिकांनाच नाही तर इतर कामगारांना म्हणजेच 18 प्रकारची कामे करणाऱ्या व्यक्तींना लाभ दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते व त्यामुळे अठरा प्रकारच्या कामगारांना आपला व्यवसाय किंवा व्यवसायात भर पाडायचे असेल तर या खर्चाद्वारे ते आपले काम पूर्ण करू शकतील.

 

विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिस्त्री कामगारांना लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे परंतु मिस्त्री कामगार ऑनलाईन नोंदणीकृत असणे गरजेचे आहे तसेच त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे व ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे असून त्यानंतर तीन लाखापर्यंतचे कर्ज कामगाराला दिले जाईल.

घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळाला नसेल तर लाभ मिळवण्यासाठी आत्ताच हे काम करा